LIVE TV
BOL BINDU NEWS सच सबसे पहले
BREAKING
ताज़ा खबरें लोड हो रही हैं...
🌡 आज का तापमान
तापमान लोड हो रहा है...

आमगावजवळ शेतातील तारांच्या कुंपणात अडकून 16 महिन्यांच्या बिबट्याचा मृत्यू

विज्ञापन

आमगावजवळ शेतातील तारांच्या कुंपणात अडकून 16 महिन्यांच्या बिबट्याचा मृत्यू

आमगावजवळ शेतातील तारांच्या कुंपणात अडकून 16 महिन्यांच्या बिबट्याचा मृत्यू
आमगावजवळील एका शेतात तारांच्या कुंपणात अडकून सुमारे 16 महिन्यांच्या बिबट्याचा मृत्यू झाल्य
आमगावजवळ शेतातील तारांच्या कुंपणात अडकून 16 महिन्यांच्या बिबट्याचा मृत्यू

आमगाव, 13 सितंबर 2026 — आमगावजवळील एका शेतात तारांच्या कुंपणात अडकून सुमारे 16 महिन्यांच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना 13 सप्टेंबर रोजी समोर आली. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला.

वनपरिक्षेत्र अधिकारी अकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मृत्यू अपघाती आहे की यामागे घातपात आहे, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वन्यजीवांच्या हालचाली असलेल्या भागात शेतांभोवती अशा प्रकारचे कुंपण लावू नये, असे आवाहन वन विभागाने शेतकऱ्यांना केले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

© Bolbindu News Channel • All Rights Reserved
शेयर करें: Facebook X
विज्ञापन

Comments

संबंधित खबरें

लोड हो रहा है...

Search This Blog

© BolBindu News • All Rights Reserved